ShareChat
click to see wallet page
केस गळतीवर आयुर्वेदात नस्य थेरपीबद्दल जाणून घ्या #💇🏼‍♀️केस गळतीवर रामबाण उपाय💁🏼‍♂️
💇🏼‍♀️केस गळतीवर रामबाण उपाय💁🏼‍♂️ - ShareChat
केस गळतीवर आयुर्वेदात नस्य थेरपीबद्दल जाणून घ्या
आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढते प्रदूषण आणि ताणतणाव, अनियमित जीवनशैली यामुळे केसांची गळती होणे, केस पांढरे होणे हे सामान्य आहे. महागडे ट्रीटमेंट करून देखील काहीच उपयोग होत नाही.पण आयुर्वेदात काही नैसर्गिक पद्धती आणि उपाय आहे. ज्यामुळे केस पांढरे होणे टाळता येते. आयुर्वेदातली नस्य थेरेपी त्यापैकी एक आहे. - Learn about Nasya Therapy in Ayurveda for Hair Loss

More like this