#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎭Whatsapp status #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #✨मंगळवार स्पेशल✨ =
दि. ३०/०९/२०२५,मंगळवार
नवरात्र - नववी माळ
नववे रूप - सिद्धीदात्री देवी
आजचा रंग- गुलाबी
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते, त्यापैकी नववे रूप 'सिद्धीदात्री देवी'आहे.
नवरात्रीतील नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची उपासना केली जाते. सिद्धी प्रदान करणारी देवी म्हणून या देवीला सिद्धिदात्री म्हटले जाते.
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमसुरैरपि |
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी ||
सिद्धदात्री म्हणजे 'सिद्धी देणारी देवी'. ती आदिशक्तीचे नववे स्वरूप आहे, जिला नवरात्रीच्या नवव्या दिवशी पूजले जाते. सिद्धदात्री देवी कमलपुष्पावर विराजमान असून तिच्या हातात शंख, गदा, चक्र आणि कमळ असते. सिद्धीदात्रीच्या कृपेनें सर्वांना ज्ञान आणि सर्व सिद्धी प्राप्त होवोत, ही प्रार्थना.
✨ जय माता दी ✨
🌸🙏 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸
