#मातोश्री ❤️.
शिवसेना UBT पक्षाच्या जिल्हा समन्वयक‘पदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.🙏
यावेळी दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा देत आदरणीय उद्धव’जींनी केलेले मार्गदर्शन सदैव प्रेरणा देत राहिल, यात शंका नाही.💪
🚩🐅जय महाराष्ट्र🐅🚩
Uddhav Thackeray ji,
Sanjay Raut ji,
Anil Desai - अनिल देसाई ji,
Vinayak Raut ji,
Bhausaheb Rajaram Wakchaure ji,
Rohit Bhausaheb Wakchaure ji,
Mukund Singar मुकुंद सिनगर पाटील ji,
ShivSena ✊
#आता_जिंकेपर्यंत_लढायचं✌🏻
#शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #शिर्डी_लोकसभा #प्रेरणास्रोत #shivsenaubt_ #shivsena_maharashtra_उपडते
#📢30 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #Cm Udhav Thakare #😴शुभ रात्री😴 #💐अभिनंदन

