ShareChat
click to see wallet page
#✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏 प्रेरणादायक बॅनर ही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही,त्या त्या परिस्थितीनुरूप ती बदलत जाते.माणूस तोच असतो फक्त बदलतो तो एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन,प्रत्येकाच्या सुखात व दु:खात सोबती रहा,हीच कर्म आणि धर्मनिती आहे."* *🙏श्री स्वामी समर्थ🙏*
✍️सुविचार - ShareChat

More like this