Eknath Shinde support Manda Mhatre : मंत्री नाईकांच्या कट्टर विरोधकाचं एकनाथ शिंदेंना 'छुपं' बळ? तोडग्यासाठी भाजप श्रेष्ठींचं देखील डोकं बंद?
Navi Mumbai 14 Villages Merger Manda Mhatre Backs Eknath Shinde नवी मुंबई महापालिका हद्दीतील 14 गावांच्या समावेशावरून एकनाथ शिंदे गणेश नाईक यांच्या वादात मंदा म्हात्रे यांनी उडी घेतली आहे