सारखं सारखं कुणासोबतही झोपायला सांगायचा... अखेर तिचा संयम सुटला, संतापलेल्या पत्नीने असं केलं की...
एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलासोबत मिळून नवऱ्याची हत्या केली. पोलिसांच्या चौकशीत महिलेने असे खुलासे केले की ते ऐकून सर्वजण थक्क झाले. पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.