माझ्या वाढदिवसाला आपण प्रेमपूर्वक आपुलकीने मला शुभेच्छा दिल्यात, आपल्या शुभेच्छा मला अधिकाधिक प्रयत्नास उस्फूर्त करतील, माझ्या प्रगतीत आपल्या शुभेच्छांचा मोठा भाग असेल.
आपले आशिर्वाद/शुभेच्छारुपी प्रेम कायम सोबत असुदे...
आपले मनःपूर्वक आभार...
***आबा पेडणेकर #😊Feeling happy #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🤩खरी मैत्री #वाढदिवस ***
00:20
