ShareChat
click to see wallet page
Gopichand Padalkar : पडळकरांवर शिंदेंचा शिलेदारही बरसला; म्हणाले, 'जयंत पाटील सिनियर लिडर, त्यांनी मंत्रिपद...' #Maharashtra politics, Uday Samant, Congress, Jayant Patil, Padalkar controversy, Shivsena UBT statement, political controversy,
Maharashtra politics, Uday Samant, Congress, Jayant Patil, Padalkar controversy, Shivsena UBT statement, political controversy, - ShareChat
Gopichand Padalkar : पडळकरांवर शिंदेंचा शिलेदारही बरसला; म्हणाले, 'जयंत पाटील सिनियर लिडर, त्यांनी मंत्रिपद...'
Uday Samant On BJP MLA Gopichand Padalkar Over Jayant Patil remarks : भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर आता पुन्हा एकदा वादंग सुरू झाले आहे. त्यांच्यावर महाविकास आघाडीतील नेते टीका करत असून आता महायुतीतील शिवसेनेचे नेते देखील निशाना साधताना दिसत आहेत. Uday Samant statement on Shinde and Congress

More like this