#🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा #🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺
🟠┈┉❀☘️|| श्री जोतिर्लिंग प्रसन्न ||☘️❀┉┈🟠
🏵🚩🔱 दख्खनचा राजा 🔱🚩🏵
आज #मंगळवार दि. 1️⃣4️⃣▪️1️⃣0⃣▪️2⃣0⃣2⃣5⃣, #श्री_शालिवाहन_शके_१९४७ प्लवनाम संवत्सर, #आश्विन_कृ_८, रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत #श्रीराजाधिराज_महाराज, #दख्खनचा_राजा, #ज्योतिस्वरूप_केदारनाथ, #दक्षिणाधीश, #त्रयगुणी_अवतार, सौदागर, प्रबळनाथ, मालक श्रीनाथ #श्रीजोतिबा_देवांची बांधलेली, #खडी आणि जगतजननी आदिमाया आदिशक्ती चर्पटअंबा #श्री_आईसाहेब_चोपडाई_देवीची आणि जगतजननी आदिमाया आदिशक्ती चर्पटअंबा #श्री_आईसाहेब_चोपडाई_देवीची_बैठी अणि मूळमाया, आदिशक्ती #श्री_आईसाहेब_येमाई_देवीची बांधण्यात आलेली #खडी (यमाईदेवी क्षेत्र औंध सातारा) महाअलंकारिक महापूजा दर्शन...!!!
{मुख्य देवस्थान श्री जोतिबा, वाडी रत्नागिरी, श्री क्षेत्र कोल्हापूर, जिल्हा कोल्हापूर}
जोतिबाच्या नावांन चांगभल चांगभल चांगभल
चांगभलं जी..🚩🚩🙏🏻🙏🏻🌺🌺🔱🔱
🌺🔱|| श्री ज्योतिबाच्या नांवानं चांगभलं ||🔱🌺
🔱🌹||ॐ नमः शिवाय||🌹🔱
🌺!!बोला आई चोपडाई च्या नावांन चांगभल!!🌺
🌺!!बोला आई यमाई च्या नावांन चांगभल!!🌺
🔱🌷||श्री काळभैरवाच्या नावांन चांगभल||🌷🔱
