BJP Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी पक्ष बदलला, पण धोरण कायम! जिल्ह्यावरील पकड कायम राखण्यासाठी कुबड्या झुगारणार?
BJP Ashok Chavan to Contest Nanded Municipal and ZP Elections Independently Maharashtra Politics आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण राबवणार असल्याची चर्चा नांदेडच्या राजकारणात सुरू आहे