#🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺 #🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺
आज गुरुवार आश्विन शुक्ल #विजयादशमी दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रभातसमयी महाराष्ट्राचे कुलदैवत व विश्वातील असंख्य भक्तांचे अराध्यदैवत श्री जोतिबा देवांची दसऱ्या निमित्य बैठी विशेष अलंकारीक महापूजा ......
*#चांगभलं ......*
