ShareChat
click to see wallet page
*🌷‼️विचार पुष्प‼️🌷* *संधी घेणे संधी शोधणे किंवा संधीचे सोने करणे हे शब्दप्रयोग ऐकतो . अनेकांना मात्र आलेल्या संधीचे सोने करायला जमते . असे म्हणतात की संधी दार ठोठावते अशावेळेस आपण सज्ज असणे महत्वाचे असते . संधी वाया घालवता कामा नये . कोणीतरी आपल्याला संधी देईल आणि मग आपण त्याप्रमाणे ध्येय प्राप्त करू असे स्वप्न न पाहता आपल्या प्रयत्नांनी व जिद्दीने ध्येय प्राप्त करूत व यशस्वी होऊत .* * #भक्ती 🌹सुप्रभातम्🌹*
भक्ती - பப பப - ShareChat

More like this