भावड्या GST उत्सव साजरा करता आहे पण GST तर कमी झाली नाही दूध, दही, रबर, पेन्सिल, तूप, कशाचेही भाव कमी झाले नाही उलट तेलाचे भाव जे तेल दिवाळी अगोदर 110 रुपयाला भेटत होते ते 160 रुपये लिटर झाले😡😡😡😡 अन् कसला आलाय GST उत्सव 😡😡😡 #😇माझे अनमोल विचार✍ #🙂सत्य वचन #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
