केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर #📢2 ऑक्टोबर अपडेट्स🔴

पगाराएवढा मिळणार बोनस
Central government employees to get bonus equal to one month’s salary. Check eligibility, conditions, and rules here. |मंत्रालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुरता हा बोनस फक्त मर्यादित नसून केंद्रीय निमलष्करी दल, सशस्त्र दल आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र सरकारच्या वेतन रचनेवर कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे