ShareChat
click to see wallet page
#स्टेटस
स्टेटस - 100 कधी वाटलं पण नव्हतं की आम्ही एवढे जवळ येऊ जिवापाड प्रेम करत एकमेकांची  दुनिया होऊन जाऊ.. तुटलच होत सर्व काही पण देवाने ते मान्य नाही केलं माझा विश्वास तिच्या प्रयत्नांनी सगळ व्यवस्थित झालं. पहिल्यांदा तिच्या जवळ गेलो मानेवरून ओठांवर आलो विरघळली तीही माझ्या मिठीत मी पुन्हा तिचा प्रियकर झालो. अभि. 100 कधी वाटलं पण नव्हतं की आम्ही एवढे जवळ येऊ जिवापाड प्रेम करत एकमेकांची  दुनिया होऊन जाऊ.. तुटलच होत सर्व काही पण देवाने ते मान्य नाही केलं माझा विश्वास तिच्या प्रयत्नांनी सगळ व्यवस्थित झालं. पहिल्यांदा तिच्या जवळ गेलो मानेवरून ओठांवर आलो विरघळली तीही माझ्या मिठीत मी पुन्हा तिचा प्रियकर झालो. अभि. - ShareChat

More like this