Aryan Khan controversy : शाहरुख खान पुत्राचे आक्षेपार्ह हावभाव; पोलिसाकडून चौकशी सुरू, सीसीटीव्ही फुटेज जप्त
Complaint Filed Against Aryan Khan for Offensive Gesture at Bengaluru Event सार्वजनिक कार्यक्रमात आक्षेपार्ह हावभाव केल्याच्या आरोपावरून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानविरुद्ध वकिलाने पोलिसात तक्रार दाखल