भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, #भारतरत्न_इंदिराजी_गांधी यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयांमुळे देशाचे आर्थिक भविष्य घडले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी निर्भीडपणे भक्कम अशी देशाची बाजू मांडली.
एकंदरीत देशाला प्रगतीपथावर आणून उज्वल भविष्याची दिशा ठरवली. आपल्या कुशल नेतृत्व आणि कर्तृत्वाने देशाचे सर्वांगीण हित साधले.
#भारतरत्न_स्व_इंदिराजी_गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🙏 प्रेरणादायक बॅनर #इंदिरा गांधी

