ShareChat
click to see wallet page
#🆕ताजे अपडेट्स
🆕ताजे अपडेट्स - ShareChat
महापरिनिर्वाण दिनी मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमाफ करा, नितीन गडकरींकडे खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी
Mahaparinirvan Day Mumbai Varsha Gaikwad Demand Toll Waiver To Nitin Gadkari Ssb 93 - चैत्यभूमीला येणाऱ्यांमध्ये लाखो अनुयायी बाहेरून वाहनाने मुंबईत येतात. या अनुयायांच्या वाहनांचा टोलमाफ करावा, अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com

More like this