ShareChat
click to see wallet page
♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️ *📗🔥दिवाळी अंक "साहित्यगंध दीपोत्सव २०२५"🔥📗* ♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️ *📗मराठीचे शिलेदार बहुद्देशीय व प्रकाशन संस्था, नागपूर 'मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात' मागील दहा वर्षापासून सातत्याने आपले अमूल्य योगदान देत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही 'साहित्यगंध दीपोत्सव २०२५' दिवाळी अंक बहुरंगी, आकर्षक व डिजीटल स्वरूपात प्रकाशित करणार आहे. संस्थेच्या आजीवन व वार्षिक सभासदांच्या (दोन) साहित्यास या अंकात प्राधान्य देण्यात येणार आहे. तरी इच्छुक सभासदांनी 'दीपोत्सव २०२५' या समूहात सहभागी व्हावे. इतर सर्व साहित्य मागणीची सूचना 'दीपोत्सव' समूहात देण्यात येईल.* *✍️मुख्य संपादक व संस्थापक* *〽️राहुल पाटील, नागपूर* 7385363088 ♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️ *👇🔥साहित्यगंध दीपोत्सव २०२५🔥👇* https://chat.whatsapp.com/If00AtAwUOV9rmCgKeahV6?mode=ems_copy_t #📝कविता / शायरी/ चारोळी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏽 माझ्या लेखणीतून #आजची ताजी बातमी #ताजी बातमीं ♾️♾️♾️♾️🌀🔰🌀♾️♾️♾️♾️
📝कविता / शायरी/ चारोळी - ShareChat
'दीपोत्सव २०२५'
WhatsApp Group Invite

More like this