ShareChat
click to see wallet page
मरणात भागीदारी करुन शरीराच्या चिंध्या झाल्यावरही मातीसाठी तळमळणारी..... शंभूराजे-कविकलशांची मैत्री ह्या सह्यगिरीने पाहिली, अनुभवली आणि स्वतःमध्ये धगधगत ठेवली सुद्धा...! 🚩 जय शंभुराजे 🚩 #🤘मैत्री स्टेट्स #😘कट्टर मैत्री #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शंभुराजे
🤘मैत्री स्टेट्स - ShareChat

More like this