ShareChat
click to see wallet page
👉हळूहळू वाचा प्रत्येक शब्दात किती अर्थ दडलेला आहे...!👌 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #🙂सत्य वचन #🙂माणुसकीच नात #😇माझे अनमोल विचार✍
✍🏽 माझ्या लेखणीतून - हळू हळू वाचा प्रत्येक शब्दात किती अर्थ दडलेला आहे॰..! "आई" सांगते , "ममता " किती आहे, "बाबा " सांगतात, " आधार " किती आहे॰ "मित्र " सांगतात, " सोबत " किती आहे, किती आहे॰ "शत्रू " सांगतात , " जगण्याची कला  सांगतं , " ज्ञान " किती आहे, "पुस्तक  "शाळा " सांगते , " भविष्य' किती आहे "हास्य " सांगतं, आनंद " किती आहे, "डोळे " सांगतात , " अश्रू " किती आहेतः "प्रेम " सांगतं , " समर्पण " किती आहे, सांगतो , "డTTaT' किती आहे आठवण "श्वास " सांगतो , " आयुष्य  क्षणभंगुर आहे, आणि "काळ " सांगतो , " सत्य " शाश्वत आहे॰ शिवभक्त एच.एन॰टोंपे निलंगा  अशाच पोस्ट साठी पेजला फॉलो करा... ! हळू हळू वाचा प्रत्येक शब्दात किती अर्थ दडलेला आहे॰..! "आई" सांगते , "ममता " किती आहे, "बाबा " सांगतात, " आधार " किती आहे॰ "मित्र " सांगतात, " सोबत " किती आहे, किती आहे॰ "शत्रू " सांगतात , " जगण्याची कला  सांगतं , " ज्ञान " किती आहे, "पुस्तक  "शाळा " सांगते , " भविष्य' किती आहे "हास्य " सांगतं, आनंद " किती आहे, "डोळे " सांगतात , " अश्रू " किती आहेतः "प्रेम " सांगतं , " समर्पण " किती आहे, सांगतो , "డTTaT' किती आहे आठवण "श्वास " सांगतो , " आयुष्य  क्षणभंगुर आहे, आणि "काळ " सांगतो , " सत्य " शाश्वत आहे॰ शिवभक्त एच.एन॰टोंपे निलंगा  अशाच पोस्ट साठी पेजला फॉलो करा... ! - ShareChat

More like this