ShareChat
click to see wallet page
#मराठी #उखाणे #मराठी उखाणे #शुभ संध्याकाळ #🙏आई एकविरा 🙏
मराठी - पारंपरिक उखाणे मराठी आकाशात सद्ीचे चिमकतात चंद्र आणितारे रबांसाठी सोडून ओले मी सारे गळ्यात मगळसूत्र हि सौभाग्याची खून ची सूनः रावाच नाव घेते चाफा बोलेना, चाफा चालेना , च माझ्याशिवाय , पानच हलेना. आकाशात शोभतो , इंद्रधनुष्याचा पट्टा, राबांचे नाव घेते , पुरे आता थट्टा. मुंबई आहे सर्वांच्या , स्वप्नांची नगरी, मी आहे कारण , राव पडले माझ्या पदरी. सुखी होते मळ्यात , चंद्र होता तळ्यात , रावांच्या नावाने , मंगळसूत्र बांधते गळ्यात. पारंपरिक उखाणे मराठी आकाशात सद्ीचे चिमकतात चंद्र आणितारे रबांसाठी सोडून ओले मी सारे गळ्यात मगळसूत्र हि सौभाग्याची खून ची सूनः रावाच नाव घेते चाफा बोलेना, चाफा चालेना , च माझ्याशिवाय , पानच हलेना. आकाशात शोभतो , इंद्रधनुष्याचा पट्टा, राबांचे नाव घेते , पुरे आता थट्टा. मुंबई आहे सर्वांच्या , स्वप्नांची नगरी, मी आहे कारण , राव पडले माझ्या पदरी. सुखी होते मळ्यात , चंद्र होता तळ्यात , रावांच्या नावाने , मंगळसूत्र बांधते गळ्यात. - ShareChat

More like this