स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना स्टार प्रचारकांची यादी जाहीर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट सर्व पक्ष आतुरतेने बघत आहे निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली. या यादीत एकूण 40 नावे आहेत. या मध्ये शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर, संजय राऊत, भास्कर जाधव समाविष्ट आहे. - Uddhav Thackeray's Shiv Sena star campaigners list released