बापरे! शाहरुख खानच्या नावाने 4000 कोटींचा टॉवर, जगाला थक्क करणारी बिल्डिंग कुठे उभी राहणार?
सुपरस्टार शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या नावाने एक 56 मजली उंच इमारत बांधली जाणार आहे. या टॉवला अभिनेत्याचे नाव दिले जाणार आहे. या टॉवरची किंमत सुमारे ४००० कोटी रुपये असल्याचे सांगितली जात आहे.