वर्षानुवर्षे एकाच विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांची होणार चौकशी; जन गाऱ्हाणी दिनातील तक्रारीनंतर उपायुक्तांनी मागवला अहवाल
Deputy Commissioner Seeks Report On Employees Working In The Same Department In Bmc For Long Time Mumbai Print News Zws 70 - मालमत्ता आणि सुधार या विभागात काही अधिकारी हे विकासकाला मदत करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. . Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com