✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
_*माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहतातं..!*_
_*मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही.*_
_*निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे, त्यामुळे एकतर यशाचं दार उघडेल नाहीतर अनुभवाचं..!*_
✨🌺✨ *संदीप गणपत शिंदे # मराठी माणूस #माणूस चंद्रावर पोहोचल्याने काय फायदा होणार? #विचार #सेवा #स्वामी सेवा

