ShareChat
click to see wallet page
#🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🎭Whatsapp status #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 - Kamalnikam घरात दिवसभर राबणारी ती गृहलक्ष्मी आहे आपल्या लेकरांसाठी झटणारी ती आई भवानी आहे प्रत्येक क्षेत्रात तिचं अस्तित्व कायम आहे अशा अनेक रूपात देवी जिवंत आहे त्य़ा सगळ्या रूपातल्या देवींचा आदर आणि सन्मान प्रत्यक्षात करा तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा Kamalnikam घरात दिवसभर राबणारी ती गृहलक्ष्मी आहे आपल्या लेकरांसाठी झटणारी ती आई भवानी आहे प्रत्येक क्षेत्रात तिचं अस्तित्व कायम आहे अशा अनेक रूपात देवी जिवंत आहे त्य़ा सगळ्या रूपातल्या देवींचा आदर आणि सन्मान प्रत्यक्षात करा तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा - ShareChat

More like this