#🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा #🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺 #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩
● श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न ●
#आज_सोमवार
अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा
नवरात्र उत्सव पहिला दिवस
दि.२२ सप्टेंबर २०२५ रोजी
दख्खनचा राजा
श्री जोतिबा देवांची घटस्थापना निमित्त राजेशाही बैठी अलंकारिक महापूजा
मूळ स्थान श्री क्षेत्र जोतिबा डोंगर
सर्व भाविक भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..💐
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🙏🏻🙏🏻🙏🏻
