ShareChat
click to see wallet page
#मराठी उखाणे #💕लव्ह नेम आर्ट #💕लव्ह नेम आर्ट #🌳निसर्ग फोटोग्राफी #📸 माझी फोटोग्राफी #शुभ संध्याकाळ
मराठी उखाणे - पारंपरिक उखाणे मराठी साजूक तुपात , नाजूक चमचा , रावांचे नाव घेते , द्या आशीर्वाद तुमचा. संसाराच्या सागरात, प्रेमाच्या लाटा, रावांच्या सुखदुःखात , माझा अर्धा चाटा. चांदीच्या वाटीत , सोन्याचा चमचा , रावांचे नाव घेते , द्या आशीर्वाद तुमचा. आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार, रावांनी खूप कष्ट केले , मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार. स्वप्नातला राजकुमार, आला घोड्यावर बसून , रावांचे नाव घेते , त्यांच्याच बाजूला बसून. मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार मला उत्तम जोडीदार. भेटला, रावांच्या रूपात संसारात स्त्रीने , नेहमी ' रहावे दक्ष, रावांचे नाव घेते , ईकडे द्या लक्ष. पारंपरिक उखाणे मराठी साजूक तुपात , नाजूक चमचा , रावांचे नाव घेते , द्या आशीर्वाद तुमचा. संसाराच्या सागरात, प्रेमाच्या लाटा, रावांच्या सुखदुःखात , माझा अर्धा चाटा. चांदीच्या वाटीत , सोन्याचा चमचा , रावांचे नाव घेते , द्या आशीर्वाद तुमचा. आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार, रावांनी खूप कष्ट केले , मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार. स्वप्नातला राजकुमार, आला घोड्यावर बसून , रावांचे नाव घेते , त्यांच्याच बाजूला बसून. मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार मला उत्तम जोडीदार. भेटला, रावांच्या रूपात संसारात स्त्रीने , नेहमी ' रहावे दक्ष, रावांचे नाव घेते , ईकडे द्या लक्ष. - ShareChat

More like this