स्वामी सांगतात.....
अहंकार कोणाला चुकलेला नाही
त्याचे पण दोन चेहरे असतात.
एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व.
अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं.
तेव्हा कर्तुत्व जन्माला येत.
आणि जेव्हा तो गर्वाचा रूप धारण करतो
तेव्हा तो विनाशाला निमंत्रण देतो
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🛕🛕
सेवा करा सेवेकरी व्हा 🙏🏻🙏🏻
श्री गुरुदेव दत्त🛕🛕🌸🌸 #🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺

