ShareChat
click to see wallet page
#ग्रह नक्षत्र👉राशी भविष्य👉भक्ती👉अध्यात्मिक उपाय👉माहिती👉वास्तु सुख।
ग्रह नक्षत्र👉राशी भविष्य👉भक्ती👉अध्यात्मिक उपाय👉माहिती👉वास्तु सुख। - एवंडेमहानवमी संबंधी ख्ुलासा या वर्षी सोमवार दि.२२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवामधील रवंडेनहानवमी सर्वत्र बुधवार दि.१ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी करावी॰ या दिवशी नवमी असल्यामुळे  त्याच्याशी संबंधित महानवमी उपवास , शस्त्रपूजा, आयुध नवमी , नवरात्रोत्थापन (घट हलविणे ) , देवीला बलिदान वगैरे सर्व धार्मिक विधी त्याच  दिवशी करावेत. गुरुवार दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी  नवमीचे विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. त्यामुळे विधी या दिवशी करू नयेत. श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेच्या काही प्रतींमध्ये नजरचुकीने  रवंडेमहानवमी ही गुरुवार दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी असल्याचे छापले गेले असल्यामुळे हे शुध्दीपत्रक आम्ही  प्रकाशित करीत आहोत. श्रीमहलिक्षमी सरस्वती पब्लिशिंग कंपनी प्रा॰लि॰ ई वॉर्ड चसंत प्लाझा , १०७९ / ख २ दिनदशिका राजाराम रोड , कोल्हापूर ४१६ ००१ एवंडेमहानवमी संबंधी ख्ुलासा या वर्षी सोमवार दि.२२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवामधील रवंडेनहानवमी सर्वत्र बुधवार दि.१ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी करावी॰ या दिवशी नवमी असल्यामुळे  त्याच्याशी संबंधित महानवमी उपवास , शस्त्रपूजा, आयुध नवमी , नवरात्रोत्थापन (घट हलविणे ) , देवीला बलिदान वगैरे सर्व धार्मिक विधी त्याच  दिवशी करावेत. गुरुवार दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी  नवमीचे विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. त्यामुळे विधी या दिवशी करू नयेत. श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेच्या काही प्रतींमध्ये नजरचुकीने  रवंडेमहानवमी ही गुरुवार दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी असल्याचे छापले गेले असल्यामुळे हे शुध्दीपत्रक आम्ही  प्रकाशित करीत आहोत. श्रीमहलिक्षमी सरस्वती पब्लिशिंग कंपनी प्रा॰लि॰ ई वॉर्ड चसंत प्लाझा , १०७९ / ख २ दिनदशिका राजाराम रोड , कोल्हापूर ४१६ ००१ - ShareChat

More like this