ShareChat
click to see wallet page
*🌹श्री स्वामी समर्थ🌹* *चांगल्या धनुर्धराची ओळख त्याने धरलेल्या नेमावरून समजते. जवळ बाळगलेल्या बाणावरून नाही...!* *तसेच चांगल्या माणसाची ओळख ही त्यांच्या कृतीवरून, कामावरून समजते, जवळील संपत्ती किंवा माणसाच्या गर्दी वरून नाही......!* 🪷 *शुभ सकाळ*🪷 #☀️गुड मॉर्निंग☀️

More like this