मुंबईत CNG पुरवठाचे मोठे संकट #⛽मुंबईत CNG पुरवठाचे मोठे संकट😱

मुंबईत CNG पुरवठाचे मोठे संकट
मुंबईत सीएनजी पाईपलाईन फुटल्याने संपूर्ण शहरात गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे सीएनजी स्टेशनवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, ऑटो आणि टॅक्सी चालक अवाजवी भाडे आकारत आहेत. अनेक भागात प्रवाशांना कॅबची तीव्र टंचाई भासत आहे. - Major CNG supply crisis in Mumbai
