Nitesh Rane RSS : पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट अन् डोक्यावर काळी टोपी... नितेश राणे पहिल्यांदा RSS गणवेशात
RSS Vijaydashami Dasara : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा दसरा मेळावा पार पडला. BJP leader Nitesh Rane RSS attire