ShareChat
click to see wallet page
#बाप्प #😇बाप्पा माझा🙏 #🎭Whatsapp status #Majha Bappa 💝🥰 #bappa
बाप्प - SRKETAN घरा मध्ये आलेली ती एक गणेशाची मूर्ती सार घर कस प्रसन्न करून टाकत .आयुष्यात असलेले त्रास ,संकट ,आणी अडीअडचणी सार कस विसरुन लावायला लावत . जणू नवचैतन्य मिळाल्यासारखे सारे जण सार विसरुन त्याच्या पूजा - आर्चे मध्ये लीन होऊन সাণানানা ওমললী নির্নীব মুর্নী जातात प्राणप्रतिष्ठा झाल्या नंतर मात्र जिवंत वाटू लागते जे जे बोलू ते तो ऐकत असतो .आणी आपण आपल्याला खात्री असते की बाप्पा आपल्याला निराश नाही करणार . सार काही विघ्नहर्त्या समोर मांडून आपण मात्र मोकळे होतो . साक्षात गणपती करायला आणी विघ्न दूर करायला येतो ही TTa भावनाच वर्षभर आपल्याला जगण्याची एक शक्तीच देते . बाप्पाला आणताना असणारा आनंद त्याच्या  दुःख डोळ्यात নিমর্তনালা মাস . मनोभावे दाटून येत केलेली पूजा त्याची , चुकल माकल माफ कर अस सांगुन त्याच्या चरणाशी ठेऊन देतो फूडच्या वर्षी लवकर या असा जयघोष मात्र शेवट प्रर्यन्त त्याला पाहत देतो . आनंदाने येतो तो पन वर्षभराची आस लाऊन जातो गणपती बप्पा मोर्या ll॰ olll 9 P SRKETAN घरा मध्ये आलेली ती एक गणेशाची मूर्ती सार घर कस प्रसन्न करून टाकत .आयुष्यात असलेले त्रास ,संकट ,आणी अडीअडचणी सार कस विसरुन लावायला लावत . जणू नवचैतन्य मिळाल्यासारखे सारे जण सार विसरुन त्याच्या पूजा - आर्चे मध्ये लीन होऊन সাণানানা ওমললী নির্নীব মুর্নী जातात प्राणप्रतिष्ठा झाल्या नंतर मात्र जिवंत वाटू लागते जे जे बोलू ते तो ऐकत असतो .आणी आपण आपल्याला खात्री असते की बाप्पा आपल्याला निराश नाही करणार . सार काही विघ्नहर्त्या समोर मांडून आपण मात्र मोकळे होतो . साक्षात गणपती करायला आणी विघ्न दूर करायला येतो ही TTa भावनाच वर्षभर आपल्याला जगण्याची एक शक्तीच देते . बाप्पाला आणताना असणारा आनंद त्याच्या  दुःख डोळ्यात নিমর্তনালা মাস . मनोभावे दाटून येत केलेली पूजा त्याची , चुकल माकल माफ कर अस सांगुन त्याच्या चरणाशी ठेऊन देतो फूडच्या वर्षी लवकर या असा जयघोष मात्र शेवट प्रर्यन्त त्याला पाहत देतो . आनंदाने येतो तो पन वर्षभराची आस लाऊन जातो गणपती बप्पा मोर्या ll॰ olll 9 P - ShareChat

More like this