काळी हळद कंद आणि दिवाळी लक्ष्मीपूजन..
काळी हळद - 1 कंद दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी आपल्या ग्रुप मेंबर्स साठी विनामूल्य मिळेल.
(whats ap var Msg पाठवताना " भागवत काका" असे नमूद करावे)
दरवर्षी दिवाळी आली की पूजेसाठी काळया हळदीच्या कंदाची मागणी होत असते.आणि सहसा या सिझन ला कंद मिळत नाहीत. आम्ही काही कंद हार्वेस्ट करून खास पूजेसाठी देतो..खरं तर काळया हळदीचा कंद पूजेमध्ये ठेवल्यावर आर्थिक भरभराट होते हा समज का आहे हे देवासच ठाऊक..
पण जशी तुळस, सुपारी आणि नारळ पवित्र आहे तशी हळद सुद्धा पवित्र मानली जाते आणि त्यातल्या त्यात काळी हळद जरा दुर्मिळ असल्यामुळे जास्त महत्व असू शकेल.
कंद नुकतेच हार्वेस्ट केलेले असल्यामुळे लगेच लावले तर उगवणार नाहीत.
ग्रुप सदस्यांसाठी शिपिंग चार्जेस 80₹ लागतील. कंद कुरियर नी पाठवल्या जातील.आमच्या भागात पोस्टाची सेवा विस्कळीत असल्यामुळे पोस्टानी पाठवता येणार नाही.याची नोंद घ्यावी.सेल्फ पीक अप साठी कुठलेही चार्जेस लागणार नाहीत.
खालील नंबर वर संपर्क करा
https://wa.me/918329215301 #ग्रह नक्षत्र👉राशी भविष्य👉भक्ती👉अध्यात्मिक उपाय👉माहिती👉वास्तु सुख।
Harshada- 8329215301
