हिवाळ्यात बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा आहे का? तर तीन सुंदर हिल स्टेशनला नक्कीच भेट द्या
India Tourism : हिवाळा आणि हिल स्टेशनचा प्रवास अद्वितीय आहे. थंड वारा, बर्फाच्छादित पर्वत आणि शांत वातावरण या ऋतूला संस्मरणीय बनवते. डिसेंबर ते फेब्रुवारी हा हिमवर्षावासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. जर तुम्ही ख्रिसमस किंवा नवीन वर्षासाठी सहलीचे नियोजन करत असाल, पण कुठे जायचे हे ठरवू शकत नसाल आज आपण पाहणार आहोत भारतातील तीन सुंदर हिल स्टेशन येथे आहे जिथे तुम्ही बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता. - Three beautiful hill stations to enjoy snowfall in winter