Konkan Hapus : कोकणाच्या 'हापूस'वर गुजरातचा दावा? आंबा बागायतदारांच्या चिंतेत भर; शिंदेंचा मंत्री म्हणतो, 'काय संबंध?'
Uday Samant On Konkan Hapus : गोडवा, सुगंध आणि दर्जासाठी कोकणातील हापूस आंब्याला जगभरात ओळखले जाते. पण आता याला मिळालेल्या भौगोलिक मानांकनांवरून वाद सुरू झाला आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या मानांकनाला गुजरातकडून थेट आव्हान दिले गेले आहे. uday samant reaction hapus issue