सब कुछ झूट
खरी फुलं दिसेनाशी झाली
खोटी फुलं खोटे थेंब सुगंधही खोटा
आभासी दुनिया
म्हणजे मग
दिखावा
मृगजळी प्रेम
फक्त एक हाव
आणि
मृगजळी प्रेमा मागे धाव...
चूक अशी कुणाचीच नाही
जो-तो टेक्निकली जगतोय
म्हणजे मग
प्रेम सुद्धा तसंच असायचं
सब कुछ एकसमान
सब कुछ झूट
***आबा पेडणेकर***
#🎭Whatsapp status #🤩खरी मैत्री #🌹प्रेमरंग #😈Attitude Status #😊Feeling happy
00:20
