Pune To Mumbai Flight: पुणे - मुंबई विमान तिकिटाला सोन्याचा भाव! एका तिकिटाच्या दरात 'इतके' सोने खरेदी कराल
Pune to Mumbai flight ticket price: इंडिगो एअरलाईन्सच्या विमान संचलनाचा गोंधळ अद्यापही सुरूच आहे. परिणामी विमान सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. इतकेच नाही तर आता याचा गैरफायदा इतर कंपन्यांनी घेतला असून तिकीट दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi