ShareChat
click to see wallet page
*आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कितीतरी पटीने कमी असेल,परंतु लाखो रुपयांचे हिऱ्याचे दागिने गळ्यात घातल्यानंतर तेच दागिने बघण्यासाठी कवडीमोल किमतीचा आरसाच उपयोगाला येतो,म्हणून कोणालाही कमी लेखू नये.* *💐🌹शुभ प्रभात 🌹💐* *आपला आजचा दिवस आनंदात जावो.* #✍🏽 माझ्या लेखणीतून

More like this