चिमुकल्यांशी उत्स्फूर्त संवाद...
लहानग्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते! मावळ (पुणे) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची अचानक भेट झाली तेव्हा त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधायची संधी घेतली.
याप्रसंगी लहान मित्रांनी उत्साहात स्वागत केले, या प्रेमळ स्वागतासाठी माझ्या चिमुकल्या मित्रांचे आभार!
या निरागस डोळ्यांमध्ये खुलणारे उद्याच्या विकसित महाराष्ट्राचे स्वप्नच माझी निरंतर कार्यरत राहण्याची प्रेरणा आहे.!
#महाराष्ट्र #पुणे #देवेंद्र फडणवीस

