ShareChat
click to see wallet page
_*आयुष्याचा खरा पसारा तेव्हाच होतो, जेव्हा आपण आसरा तिथे शोधतो जिथे आपल्या अस्तित्वाची किंमत ही शून्य असते.*_ _*एखाद्याचं प्रेम मिळवण्यापेक्षा त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करणं अधिक प्रशंसनीय असतं.*_ _*जेव्हा आपलं मन आपल्या भावनेपेक्षा अधिक मजबूत असतं तेव्हाच आपली जिंकण्याची शक्यता असते.*_ _*घराचा किंवा कशाचाही प्रमुख होणे सोपे नाही. त्याची स्थिती पत्र्याच्या शेड सारखी असते. जो ऊन, पाऊस, वारा, वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो, परंतु त्या खाली राहणारे नेहमीच म्हणतात की, "हा" खुप आवाज करतो याला कोण कर म्हणलं."*_ _*आनंदात सहभागी झालेले विसरले जातात पण कठीण काळात मदत करणारे मात्र आयुष्यभर लक्षात राहतात, स्वाभिमानी लोक कुठेही झुकत नाहीत कारण युद्धाला जाणारे घोडे कधीच वरातीत नाचत नाहीत..!*_ •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞* •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• #✍🏽 माझ्या लेखणीतून

More like this