ShareChat
click to see wallet page
🥰🙇🏼‍♂️🥰 सुखाची देवाण घेवाण तर सारेचं करतात, *दुःखाची देवाण घेवाण* *जिथे केली जाते,* *तिथे मैत्री,स्नेह,नाते,* *आपुलकी असते.* कोणत्याही नात्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, *ज्या व्यक्तीने* *आपल्यावर विश्वास* *ठेवला आहे,* *त्या व्यक्तीसोबत* *नेहमी प्रामाणिक राहायचं.* महत्त्व माणसाचं नसतं, तर त्याच्या स्वभावाचं असतं. *कुणी एका क्षणात* *आपलं मन जिंकून जातं,* *तर कुणी आयुष्यभर सोबत* *राहूनही परकचं राहतं.* ‌ जन्माची नाती हा ईश्वराचा प्रसाद आहे, *पण,स्वत: बनवलेली* *नाती हे आपले* *पुण्य आणि सत्कर्म* *आहे.* 🥰🙇🏼‍♂️🥰 #✍🏽 माझ्या लेखणीतून

More like this