Explainer: तुमच्या 7/12 उताऱ्यातून भ्रष्टाचार कायमचा संपणार! जमीन नोंदींच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल, तलाठ्याची सही आता मोबाईलवर येणार
Digital Satbara: राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा सातबारा हा ऑनलाईन मिळणार आहे. कारण, डिजिटल 7/12 ला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या डिजिटल सातबाराचे नेमके फायदे काय आहेत? जाणून घेऊयात..., महाराष्ट्र News, Times Now Marathi