ShareChat
click to see wallet page
#✍️सुविचार #💭माझे विचार
✍️सुविचार - मन... % हळवे असणाऱ्यांची दुनिया वेगळीच हळवे মন असते, त्यांना कठोर शब्दांनी जखम होते , आणि छोट्याशा प्रेमळ स्पर्शाने जगण्याची नवी उमेद मिळते. ते राग ठेवत नाहीत, कारण त्यांचं मन वादापेक्षा आपुलकीकडे  जास्त धावतं. त्यांना लोकं कमजोर समजतात, पण खरं तर त्यांच्याच हृदयात सगळ्यांना जपण्याची ताकद असते. हळवे मन म्हणजे कमकुवतपणा नाही, ती एक देवाने दिलेली देणगी आहे, ज्यात भावना , प्रामाणिकपणा आणि निर्मळपणा मिसळलेला असतो. O८ Clyoti मन... % हळवे असणाऱ्यांची दुनिया वेगळीच हळवे মন असते, त्यांना कठोर शब्दांनी जखम होते , आणि छोट्याशा प्रेमळ स्पर्शाने जगण्याची नवी उमेद मिळते. ते राग ठेवत नाहीत, कारण त्यांचं मन वादापेक्षा आपुलकीकडे  जास्त धावतं. त्यांना लोकं कमजोर समजतात, पण खरं तर त्यांच्याच हृदयात सगळ्यांना जपण्याची ताकद असते. हळवे मन म्हणजे कमकुवतपणा नाही, ती एक देवाने दिलेली देणगी आहे, ज्यात भावना , प्रामाणिकपणा आणि निर्मळपणा मिसळलेला असतो. O८ Clyoti - ShareChat

More like this