ShareChat
click to see wallet page
काका - काकू चित्रपट बघायला गेले. पहिल्या पंधरा मिनिटात नायक-नायिकेचे लग्न झाले. ते पाहून काका म्हणाले... "जबरदस्त हाणामारीचा पिक्चर वाटतोय..."🤔😜😝 #नवरा बायको जोक्स #नवरा बायको जोक्स #नवरा बायको #दारुडा नवरा #नवरा

More like this