ShareChat
click to see wallet page
#(किरण झेंडे स्टेटस) #🙏प्रेरणादायक / सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status
(किरण झेंडे स्टेटस) - कशी मानू मी आई तिला , माझं आजारपण वाटतं नाटक तिला , माझी असती तर कासावीस झाली असती , माय हळवं मन तिचं असतं , माझ्यासाठी रडली असती... आज सासूला वेदना कळेल कशी ? जिच्या मनात मी "परकी"च आहे तशी... अजुनी कशी मानू मी आई तिला , माझं आजारपण वाटतं नाटक तिला , माझी असती तर कासावीस झाली असती , माय हळवं मन तिचं असतं , माझ्यासाठी रडली असती... आज सासूला वेदना कळेल कशी ? जिच्या मनात मी "परकी"च आहे तशी... अजुनी - ShareChat

More like this