#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
@Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट
निवडणुकीपूर्वी पाच दिवस पैसा सोडणारा नाही, तर पाच वर्ष विकासासाठी भाग पिंजून काढणारा नेता शोधा..
सामान्य माणसातूनच उमेदवार उभा करा, कारण कधी कधी तुमचे प्रश्न मोठ्या बंगल्यापर्यंत जात नाहीत.. ते त्या बंगल्याच्या गेटवरच लटकवले जातात, आपल्या गावाला न विकला जाणारा नेता हवा असेल तर,, प्रथम आपल्या गावात न विकला जाणारा मतदार तयार होणे गरजेचे आहे!!!!
#निवडणूक
#RajThackeray #AmitThackeray
#BalaNandgaonkar #RajuPatil
#AvinashJadhav
#NitinSardesai
#SandeepDeshpande
#SachinMore
#KetanNaik
#mnsmanmad99
#आपलासंजुभाऊ
#संदीपसीतानारायणवरे
#मराठी #मनसे
#मदतनव्हेसेवा
#PoojaLovengkar
🛑 #MNS9SMS

