ShareChat
click to see wallet page
#✍️ विचार
✍️ विचार - सांजधारा सौंदर्य स्वस्त आहे, चारित्र्य महाग आहे. घड्याळ स्वस्त आहेः वेळ महाग आहे. शरीर स्वस्त आहेः जीवन महाग आहे॰ मैत्री संबंध स्वस्त आहे; प्रामाणिकता महाग आहे, हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे. तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी , कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही. संस्कारधारा सांजधारा सौंदर्य स्वस्त आहे, चारित्र्य महाग आहे. घड्याळ स्वस्त आहेः वेळ महाग आहे. शरीर स्वस्त आहेः जीवन महाग आहे॰ मैत्री संबंध स्वस्त आहे; प्रामाणिकता महाग आहे, हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे. तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी , कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही. संस्कारधारा - ShareChat

More like this